વડોદરા-મિ.રિપોર્ટર, ૨૧મી મે

? *नमस्कार!!!*
?? आपण सर्वांना माहीती आहेज का हे संपूर्ण वर्ष आपण “ *सुवर्ण जयंति* ” वर्ष म्हणुन साजरा करत आहे.

आपल्या मंडळाची स्थापना, *27 जुलाई 1969* दिवसी झाली. ह्या दिवसी मंडळाचे 50 वर्ष पूर्ण होत आहे.

*सुवर्ण जयंति* सोहळा म्हणुन *तारीख 28 जुलाई 2019, रविवार* ह्या दिवसी नविन *धमाकेदार* कार्यक्रम आपणा समोर सादर करनार आहोत.

*श्री रत्नागिरी जिल्हा मराठा मंडळ बडोदे* आपणा समोर घेऊन येत आहे…
*”जल्लोश”* 
*”सोनेरी सोहळा उत्सव नात्यांचा”*

ह्या सोहळ्यात मुख्य प्रायोजक, सह प्रायोजक, व इतर जाहिराती साठी इच्छुकांनी आमचें संपर्क साधावे.

ह्या जाहिरात तिकीट, स्मरणिका- Souvenir, स्मृति चिन्ह-trophy व फलक – hoardings 10x10feet, तसेच सामाजिक माध्यमांचा – Social Mediaचा द्वारे करण्यात येणार आहे. 
*संपर्क 
*परिमल सोंडकर 9428005544*

*धिरज ठाकोर 9978099786*

*सरीता हरपळे 08828380803*

व तसेच मंडळा कार्यकर्तां चा संपर्क साधावा.
? *धन्यवाद* ?

 

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: